पैठण: लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या .जयंती निमित्ताने विहामांडवा येथे मॅरेथॉन स्पर्धा संपन्न
दिनांक 31 ऑक्टोबर रोजी पैठण तालुक्यातील विहामांडवा येथे सकाळी सात वाजता भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंती निमित्ताने राष्ट्रीय एकात्मता व अखंडतेचा संदेश देण्यासाठी रन फॉर युनिटी या कार्यक्रमांतर्गत मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली यावेळी परिसरातील आबाल वृद्ध तरुण ज्येष्ठ नागरिक सहभाग नोंदवत एकात्मतेचे दर्शन घडवले यावेळी नमाननीय विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर श्री .वीरेंद्र मिश्रा सर पोलीस अधीक्षक श्री . विनय कुमार राठोड सर ,