जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक नऊ मध्ये शिवसेनेची तोफ धडकली असून महापौर पदाचा उमेदवार विष्णु भाऊ पाचफुले याच्या प्रचारासाठी शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर शिवसेना संपर्कप्रमुख भास्कररावजी आंबेकर समाजसेवक मेघराज भैय्या चौधरी युवा नेते अश्विन आंबेकर मैदानात उतरले आहे जालना महानगरपालिकेचे पहिले महापौर विष्णू भाऊ पाचफुले होणार असा दावा शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर यांनी एक वर्षापूर्वीच महापौर पदाचा उमेदवारासाठी घोषणा केली होती प्रभाग क्रमांक 9 मध्ये रंजीता व