पैठण: रहाटगाव येथील कुटुंबाचे जमिन परत मिळविण्यासाठी पैठण तहसील कार्यालया समोर आमरण उपोषण
Paithan, Chhatrapati Sambhajinagar | Aug 18, 2025
पैठण तालुक्यातील रहाटगाव येथील शेतकऱ्यांच्या मालकी हक्काच्या जमिनीवर काही लोकांनी कब्जा केल्याने जमीन परत मिळविण्यासाठी...