मानवतेच्या सेवेतून केलेले कार्य हे सर्वश्रेष्ठ कार्य असते याच सामाजिक भावनेची जाणून ठेवून मानवतेचे प्रचारक सुरेश भिवगडे यांनी आज घेतलेला हा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा काव्य पुरस्कार कवी संमेलन व वाचन संस्कृती साहित्य परिषद आगळ्यावेगळ्या स्वरूपात साजरी होत असल्याने त्यांचे मी अभिनंदन करतो असे प्रतिपादन विश्वास शिरसाठ यांनी केले, सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालयात कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्याप्रसंगी ते बोलत होते. राहुल गायकवाड यशोदा आत्राम ललिता असटकर मधुकर वानखडे आदि प्रमुख पाहुणे होते