उमरगा: तालुक्यातील मोताळा येथे पुनर्वसन मधील जमीन झाडे लावण्यासाठी दिली म्हणून एखादा बेदम मारहाण उमरगा पोलिसात गुन्हा दाखल
Umarga, Dharavshiv | Aug 25, 2025
उमरगा तालुक्यातील मोताळा येथे पुनर्वसन मधील जमिनीवर झाडे लावायचे पत्र का दिले असे म्हणत एकाला बेदम मारहाण करण्यात आली...