नेर: नेर येथे 31 मतदान केंद्रावर पार पडणार मतदार प्रक्रिया
Ner, Yavatmal | Nov 13, 2025 नेर नबाबपूर नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली आहे.या निवडणुकीसाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून 31 मतदान केंद्रावर दोन डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे....