आज दिनांक 26 ऑक्टोबर 2025, रविवार रोजी श्री श्री जगदंबा फाउंडेशन तर्फे आयोजित हॅप्पी स्ट्रीट या सुंदर उपक्रमास खापरखेडा येथे उपस्थित राहिलो. या उपक्रमाद्वारे नागरिकांमध्ये आनंद, आरोग्य आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावणूकळे साहेब विशेष उपस्थित होते.यावेळी माझ्या सोबत आशिष फुटाणे, राजेश गायकवाड, नितीन पुरी, कृष्णा यादव, श्यामरावजी सरोदे आणि कमलेश भास्कर उपस्थित होते. स