मंगळवेढा: भारत-पाकिस्तान मॅच स्क्रीनवर दाखवल्यास स्क्रीन बॅटने फोडण्यात येतील : शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी
Mangalvedhe, Solapur | Sep 13, 2025
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये रविवार दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी क्रिकेट सामना होणार आहे. दरम्यान, हा क्रिकेट सामना...