औंढा नागनाथ: विविध मागण्यासाठी हिंगोली मार्गावरील पिंपळदरी टी पॉइंट येथे आदिवासी समाजाचा एक तास रास्ता रोको, वाहतूक ठप्प
Aundha Nagnath, Hingoli | Jul 25, 2025
हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय येथे विविध मागण्यासाठी आदिवासी विद्यार्थी साखळी उपोषणास बसले आहेत या उपोषणाची शासनाने दखल...