पातुर: शेतीत उगवून आलेले पिक वन्यजीव प्राण्यांमुळे उध्वस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या सम्राट अशोक सेनेचे अध्यक्ष आकाश शिरसाट
Patur, Akola | Jul 12, 2025
जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांच्या शेतीत उगवून आलेले कोवळे पीक हरण,रोही,रानडुक्क,जंगली प्राणी शेतीत घुसून नासाडी करून...