बोदवड तालुक्यात साडशिंगी गाव आहे. या गावाच्या शेतशिवारात योगेश पाटील यांनी त्यांची मोटरसायकल क्रमांक एम.एच.१२ आर. यू.१७०७ ही लावली होती. तिथून त्यांची मोटरसायकल चोरी झाली या प्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तर बोदवड पोलीस ठाणे करंजी ता बोदवड येथून आनंदा गायकवाड याला अटक केली आहे.