येवला: येवला पालिकेच्या वतीने खाजगी तसेच सरकारी कार्यालय येथे आदर्श आचार संहिता च्या अनुषंगाने अंमलबजावणी सुरू
Yevla, Nashik | Nov 5, 2025 येवला नगरपालिकेच्या वतीने येवला शहरातील तसेच शासकीय कारणे व इतर ठिकाणी असलेले बोर्ड फलक तसेच राजकीय पक्षांचे झेंडे बॅनर हे काढण्याचे तर काही ठिकाणी झाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे यामध्ये एवढा नगरपालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते