समुद्रपूर: गिरड येथे मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा; शेतकऱ्यांच्या बैलसाजावटीचा पुरस्कार देऊन गौरव
Samudrapur, Wardha | Aug 22, 2025
गिरड येथे बस स्थान व पेठ याठिकाणी बैल पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सरपंच राजु नौकरकर, उपसरपंच मंगेश गिरडे,...