तळा: तळा:तळा नगरपंचायतीच्या ताफ्यात अग्निशमन वाहन दाखल.उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे यांची माहिती.
Tala, Raigad | Mar 28, 2024 तळा नगरपंचायतीच्या ताफ्यात अग्निशमन वाहन दाखल झाले असल्याची माहिती तळा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे यांनी गुरुवार दि.२८ मार्च रोजी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान दिली.