आर्वी: पारसे सभागृह येथे ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार व सन्मान भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिन व वाचन प्रेरणा दिन ..
Arvi, Wardha | Oct 15, 2025 वर्धा जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटना व सार्वजनिक ग्रामीण वाचनालय सेवाकुंज खूबगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिन व वाचन प्रेरणा दिन ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेत्यांचा घरपोच वाटप करणाऱ्यांचा सत्कार व सन्मान आज बुधवार पारसे सभागृह श्रीराम वार्ड येथे दुपारी तीन वाजता आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मदत फाउंडेशन संस्थापक अनिल जोशी होते सुनील पाटणकर डॉ. प्रकाश राठी डॉ.प्रसन्नकुमार बंब ,नंदू गावंडे ,सुरेंद्र पारसे आदींची प्रमुख उपस्थिती होती