गोरेगाव: ग्रामपंचायत निंबा अंतर्गत सर्व जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी केंद्र मध्ये जागतिक हात धुवा दिन साजरा
ग्रामपंचायत निंबा अंतर्गत सर्व जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी केंद्र मध्ये जागतिक हात धुवा दिन साजरा करण्यात आला. चांगल्या आरोग्यासाठी हात स्वच्छ धुणे, खूप महत्त्वाचे सरपंच वर्षाताई विजय पटले यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आज दिनांक 15 ऑक्टोंबर जागतिक हात दिवा दिन ( Global Handwashing Day ) हा प्रत्येक वर्षी 15 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी स्वच्छतेचे महत्व व हात धुण्याची योग्य सवय याबद्दल जनजागृती केली जाते.