गोंदिया: सेवा पखवडा 2025 अंतर्गत ग्रामीण रुग्णालय येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार मोहिमेंतर्गत शिबिराचे आयोजन
Gondiya, Gondia | Sep 19, 2025 ग्रामीण रुग्णालय येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार मोहीमअंतर्गत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात विविध आजारासंदर्भात तपासणी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येत महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला जवळपास 200 च्या वर महिलांनी तपासणी केली. या शिबिराचे विधिवत उद्घाटन सभापती चित्रकला चौधरी यांच्या हस्ते भाजपच्या जिल्हाध्यक्ष सीता रंहागडाले यांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती डॉ.लक्ष्मण भगत, शैलेश नंदेश्वर, उपसभापती रामेश्वर माहारवाडे, उपस्थित होते.