रेणापूर: वडिलांनी संपवले जीवन.. मंत्री छगन भुजबळ यांनी पुसले चिमुकल्याचे अश्रु.. आमदार धनंजय मुंडे झाले भावूक
Renapur, Latur | Sep 12, 2025
ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याने निराश होऊन वांगदरी येथील भरत कराड या तरुणाने आत्महत्या केली मदत कराड कुटुंबीयांची भेट...