नगर: गुरुनानक देवजी जयंती निमित्त तारकपूर मध्ये प्रभात फेरी गुरुनानकांच्या जयघोषाने दुमदुमला परिसर
जो बोले सो निहाल संत श्री अकाल चा जयघोष अखंड पाठ कीर्तन आणि प्रवचनांच्या भक्तीमय वातावरणात शहरात करूनानंद देवजी यांची 556वी जयंती म्हणजेच साजरा करण्यात आला 5 नोवेंबर रोजी येथील भाई कुंदनलालजी गुरुद्वारा येथून शेख पंजाबी आणि सिंधी समाजाच्या वतीने पारंपरिक वाद्यसह प्रभात फेरी काढण्यात आली यामध्ये समाजबांधव आणि महिलांनी सहभाग होऊन गुरुनानक देवजी यांचा जयघोष करण्यात आला