आज दिनाक 13 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार मागील काही दिवसापासून जालना जिल्ह्यात व संपूर्ण राज्यभरात किशोरवयीन मुलं-मुली पळवणारी टोळी सक्रिय असल्याचे पाहायला मिळाली आहे तर मागच्या आठवड्यातच जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील दोन ते तीन मुली नेपाळ बॉर्डरवरून बदनापूर पोलिसांनी शोधून काढत त्यांना त्यांच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले आहे ही बाब अत्यंत गंभीर असून याकडे पोलिसांनी गुप्तचर यंत्रणेच्या विभागाने वेळीच लक्ष द्यावे जेणेकरून या मुला मुलींची भीक मागण्यासाठ