मिरज: मुंबईत दाखल मराठा बांधवांना मिरजेतील मराठा समाजाकडून शिदोरी रवाना, खासदार शाहू महाराज छत्रपती यांची उपस्थिती
Miraj, Sangli | Sep 1, 2025
मुंबईतील आझाद मैदानात मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण साठी आमरण उपोषण सुरू केले आहे त्यांना...