इम्तियाज जलील मुलगा मुलगा परस्पर निर्णय घेऊन सामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय करता: एमआयएम पक्षातील नाराज नासेर सिद्दिकी - Chhatrapati Sambhajinagar News
इम्तियाज जलील मुलगा मुलगा परस्पर निर्णय घेऊन सामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय करता: एमआयएम पक्षातील नाराज नासेर सिद्दिकी
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Dec 30, 2025
छत्रपती संभाजी नगर एमआयएम पक्षामध्ये उमेदवारी देण्यावरून नाराजी नाट्य समोर आला आहे इम्तियाज जरील आणि त्यांचा मुलगा परस्पर निर्णय घेऊन सामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय करतात असा आरोप एम आय एम कडून इच्छुक उमेदवार नासिर सिद्दिकी यांनी केला आहे.