प्रा. आ. केंद्र बारव्हा येथे मध्ये कर्करोग मोबाईल व्हॅन च्या मदतीने संशयित कर्करोग रुग्णाची तपासणी करण्यात आली
Bhandara, Maharashtra | Jul 22, 2025
जिल्हा आरोग्य विभाग जि. प.भंडारा प्रा. आ. केंद्र बारव्हा येथे मा. तालुका आरोग्य अधिकारी डॉ पडोळे यांच्या उपस्थिती मध्ये...