देवळी या गावातील बस स्टैंड वर अनिल सुभाष पाटील यांनी त्यांच्या मालकीचे पांढऱ्या रंगाचे महिंद्रा पिकअप वाहन क्रमांक एम.एच.१९ एस. ४३०५ हे लावले होते. तेव्हा तेथून त्यांचे हे वाहन कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केले. तेव्हा याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.