वैजापूर: मिरवणुकीचा पारंपरिक मार्ग असलेल्या टिळक रोड मार्गे बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीस सुरवात
Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Sep 6, 2025
वैजापूर शहरात गणरायांची विसर्जन मिरवणूक सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शांततेत सुरू झाली. विसर्जनाचा पारंपरिक मार्ग...