नगर: प्रारूप प्रभाग रचनेबाबत कोणत्याही हरकती किंवा सूचना असल्यास 15 सप्टेंबर पर्यंत स्वीकारल्या जातील: आयुक्त डांगे
Nagar, Ahmednagar | Sep 3, 2025
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना निश्चित करण्यात आली आहे या प्रभागांचे चतुर सीमा...