राहाता: आगामी सणांच्या पार्श्वभुमीवर शिर्डी पोलिसांचे शहरात सशस्त्र पथसंचलन म्हणजेच मॉक ड्रिल ..!!
Rahta, Ahmednagar | Aug 22, 2025
आगामी गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद या दोन महत्त्वाच्या सणांच्या पार्श्वभूमीवर शिरडी शहरांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून...