बदनापूर: बस स्थानकाची सुरक्षा भिंत कोसळली, जीवितहानी नाही कारवाई करण्याची मा. आ.संतोष सांबरे यांची बस स्थानक येथे मागणी
Badnapur, Jalna | Jun 14, 2025
आज दि.14 जून 2025 वार शनिवार रोजी सायंकाळी 5वाजता बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बा.ठा.गटाचे मा.आ.संतोष...