कर्जत: हुतात्म्यांची ओळख असलेल्या कर्जत तालुक्याला काळिमा फासला गेला - मनसे जिल्हा प्रमुख जितेंद्र पाटील यांचे कर्जत पोलिस
Karjat, Raigad | Apr 18, 2025 हुतात्म्यांची ओळख असलेल्या कर्जत तालुक्याला विकृत वृत्तीच्या मनोरुग्णाकडून, नराधमांकडून एक काळिमा फासला गेला. याचा प्रथम मनसेकडून निषेध करतो. अशा प्रवृत्तीच्या लोकांना फक्त गुन्हे दाखल करून होणार नाही. फास्ट्रॅक वर हा खटला चालवला पाहिजे. याला फाशी झाली पाहिजे अशी मागणी मनसे जिल्हा प्रमुख जितेंद्र पाटील यांनी कर्जत पोलिस स्टेशन आवारात आज दुपारी दोन वाजता केली आहे.