कंधार: घोडज रोड येथील आयटीआय काॅलेजमधील प्रयोगशाळेत ठेवलेल्या १२ मोटारी गायब; कंधार पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल
Kandhar, Nanded | Jul 2, 2025
आयटिआय काॅलेज घोडज रोड कंधार येथे दि २८ जुन २०२५ सायंकाळी पाच ते दि ३० जुन २०२५ रोजी सकाळी नऊच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात...