गडचिरोली: जन सुरक्षा विधेयक रद्द करण्याच्या मागणी करीता इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे सर्वपक्षी धरणे आंदोलन
Gadchiroli, Gadchiroli | Sep 10, 2025
महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेले "महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४" हे अत्यंत अन्यायकारक, लोकशाही विरोधी व मूलभूत...