तीन एकर शेती नावावर करून का देत नाही असे म्हणत संतापलेल्या आरोपीने पाठलाग करून शेतमालकाचा खून केला नंतर त्याचे प्रेत फरफटत आणून शेतात फेकून दिले ही घटना बेलोरी तालुका कळंब येथे दिनांक 13 जानेवारी रोजी सकाळच्या दरम्यान घडली.याप्रकरणी वडगाव जंगल पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.