नेर: वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील खड्ड्याविरोधात भारतीय युवा मोर्चाचे नेर बस स्थानक परिसरात खड्डे भरो आंदोलन
Ner, Yavatmal | Sep 14, 2025 आज भारतीय युवा मोर्चा च्या वतीने महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यामध्ये एकाच वेळी एकाच दिवशी रस्त्यावरील खड्डे, भ्रष्टाचार व वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथील बस स्थानकासह अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले. राज्यात रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली असून सर्वत्र खड्ड्यामुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. प्रत्येक पावसाळ्यात रस्ते वाहून.....