आज बुधवार, दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी बिचवा येथे परमात्मा एक आनंद धाम – 3 सवरणी शाखा, बिचवा तर्फे आयोजित भव्य सेवक सम्मेलन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा योग लाभला.सामाजिक सलोखा, सेवा तत्त्व आणि एकोपा वाढविण्याच्या दृष्टिकोनातून आयोजित हा स्नेहमिलन कार्यक्रम अतिशय प्रेरणादायी ठरला.यावेळी माझ्या सोबतश्री डॉ. राजीवजी पोतदार,श्री मनोहरजी कुंभारे,श्री दिगंबर सुरतकर,श्री बाबा भुरान,श्री ओमप्रकाश कामडी,श्री अभय चौधरी,श्री अतुल तिबोले,श्री धनराज भोयर,श्री लक्ष्मणराव मेहर, उपस्थित होते