कळमेश्वर येथे आज रविवार दिनांक 28 डिसेंबर रोजी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले हे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन सातपुडा क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्यातर्फे करण्यात आले होते या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये कळमेश्वर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला