पुणे शहर: शनिवार पेठेत घरगुती वादातून ८० वर्षीय आईच्या तोंडावर अन् डोक्यावर चाकूने वार; विश्रामबाग पोलिसांकडून आरोपीला अटक
Pune City, Pune | Sep 8, 2025
शनिवार पेठेत घरगुती वादातून एकाने आपल्या ८० वर्षीय आईच्या तोंडावर आणि डोक्यात चाकूने वार केले. ही घटना मेहुणपुरातील...