आज दिनांक 31 डिसेंबर 2025 वार बुधवार रोजी दुपारी 4 वाजता भोकरदन शहरातील म्हाडा कॉलनी येथे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी त्यांची जुने सहकारी स्वर्गीय जयेश तारिवाल यांच्या सहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिर गोशाळा चारा वाटप यासारख्या विविध कार्यक्रमांना भेटी देत उपस्थित नागरिकांची संवाद साधत स्वर्गीय जयेश थारेवाल यांच्या संदर्भात माहिती दिली आहे. याप्रसंगी परिसरातील भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.