श्रीगोंदा: अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची मंत्री विखेंनी केली पाहणी घर बांधण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून मदत
अहिल्यानगर पाथर्डी तालुक्यातीक अतिवृष्टीग्रस्त भागाची राधाकृष्ण विखेंनी केली पाहणी ; पंचनामे करून घर बांधण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतुन मदतीचे करणार प्रयत्न ; तर साईबाबा संस्थान आणि नगर मधून फूड पैकट देण्यात येणार अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी आणि तिसगाव या गावाला पाऊसाने झोडपल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले असून आज पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी या भागाची पाहणी केली आहे.