जुन्नर: भाजपाची केंद्रात सत्ता राज्यात सत्ता,नगरसेवक निवडून द्या जुन्नरचा चेहरा मोहरा बदलू - आशाताई बुचके
Junnar, Pune | Nov 29, 2025 जुन्नर येथे प्रचार दौराधर्म आज भाजप नेते आशाताई बुचके यांनी नागरिकांशी संवाद साधताना भाजपाची केंद्रात सत्ता राज्यात सत्ता आहे फक्त नगरसेवक निवडून द्या आम्ही जुन्नरचा चेहरा मोहरा बदलू असे भाष्य केले.