ईश्वराने मुंडे साहेबांना आणखी थोडे आयुष्य दिले असते तर त्यांचे स्वप्न पूर्ण झाली असती त्यांचे स्वप्न म्हणजे स्वतःसाठी नव्हते तर तळागाळातील समाजातील जनतेसाठी काम करण्याची त्यांची स्वप्न होते आज त्यांच्या जयंतीनिमित्त असायला पाहिजे होते अशी मनातील खंत माध्यमांसमोर बोलताना महाराष्ट्र राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले