लातूर -विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या वेळी ‘लाडकी बहिण’ योजनेचा सतत उल्लेख केल्याबद्दल मुख्यमंत्री सदस्यांवर संतापले. सदस्य अभिमन्यू पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नानंतर वातावरण तापले आणि मुख्यमंत्री स्पष्ट शब्दांत तंबी देताना म्हणाले“अध्यक्ष महोदय, मी पुन्हा सदस्यांना सांगतो प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका.लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका; नाहीतर घरी बसावं लागेल.मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, ‘लाडकी बहीण’ योजनेचा निधी सुरूच राहणार असून ती योजना कुठल्याही परिस्थितीत बंद केली.