वडगाव नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदाकरिता नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्याचा आजचा (दि. १७) शेवटचा दिवस होता. त्यानुसार सोमवार (दि. १७) रोजी वडगाव नगरपंचायत येथे नगराध्यक्ष पदाकरिता ५ व नगरसेवक पदाकरिता ६५ असे एकूण ७० नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले.