नरखेड: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्याने केला भाजपात प्रवेश, आमदार ठाकूर यांनी गळ्यात दुपट्टा घालून केले स्वागत
Narkhed, Nagpur | Oct 21, 2025 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते तसेच खरेदी विक्री संस्था नरखेड येथील उपाध्यक्ष ओम खात्री यांनी आज आपल्या सहकाऱ्यांसह भाजपात प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे व आमदार चरण सिंग ठाकूर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्वी नरखेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचंद्र गटाला खिंडार पडली आहे. आगामी निवडणुकीपूर्वी हा पक्षप्रवेश थोडा महत्त्वाचा मानला जात आहे