सालेकसा तालुक्यातील दरबडा येथे आज दिनांक 22 ऑक्टोंबर रोजी दरबडा प्रीमियर लीगच्या वतीने आयोजित क्रिकेट टूर्नामेंट कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार सहेसराम कोरोटे यांनी करून मार्गदर्शन करताना माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश आदिवासी सेलचे अध्यक्ष सहेसराम कोरोटे कार्यक्रमाचे अध्यक्ष दरबडा ग्रामपंचायतचे सरपंच तामिलकुमार टेंभरे या प्रसंगी उपस्थित विनाताई कटरे जिल्हा परिषद सदस्य रवींद्र भाऊ कटरे गावकरी बांधव आयोजक समितीचे सर्व सदस्य गण बाहेरून आलेले खेळाडू चम्मू उपस्थित होते