कारंजा: लादगड येथे दारू विक्रेत्यावर खरांगणा पोलिसांनी केली कार्यवाही गावठी मोहा दारू केला जप्त..
खरंगणा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी लादगड येथे दारू विक्री करताना दारू विक्रेत्यावर कार्यवाही केली ही कार्यवाही दिनांक दोन तारखेला साडेसात ते आठ च्या दरम्यान करण्यात आली गावठी मोहा दारू पोलिसांनी जप्त केली मनोज ताराचंद कोवे वय 32 वर्ष राहणार लादगड तालुका कारंजा, जिल्हा वर्धा या दारूविक्कर्त्यावर पोलीस स्टेशन खरांना अपराध क्रमांक 0729 ऑब्लिक2025 कलम 65 महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असल्याचे आज सांगितले