आज दिनांक 9 जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रभाग क्रमांक 16 येथील भाजप पक्षाचे उमेदवार कल्याणी बाबुराव पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रचार सुरू केला आहे 2016 मध्ये किशोर पांगळकर हे नगरसेवक यांनी भूषवलेली आहे 2016 पासून तर 2025 पर्यंत गायब झालेले किशोर पांगाळकर यांच्या कुटुंबातील उषा अशोक पांगळकर या पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहे किशोर पांगरकर यांनी नगरसेवक असताना अध