श्रीरामपूर: टाकळीभान परिसरात दरोडा श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान परिसरात रात्रीच्या वेळी धारदार शस्त्र घेऊन पती-पत्नीला शस्त्राचा धाक दाखवत घरातील एक लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला असून याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दोघांना विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस करत आहे.