रावेर तालुक्यात वडगाव हे गाव आहे. या गावातील शेत शिवारात मनोहर पाटील यांचे शेत आहे. या शेतात शुभम चौधरी यांनी साडेतीन लाखाच्या जनरेटर लावले होते. सदर जनरेटर कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केले. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.