अकोट: पोपटखेड धरणाचे दोन दरवाजे १ सेंटिमीटरने उघडण्यात आले, नदी काठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Akot, Akola | Jul 27, 2025
तालुक्यातील सातपुड्याच्या डोंगर रांगातून वाहत येणाऱ्या पठार नदीवरील पोपटखेड धरणाचे दोन दरवाजे 1 से.मी.ने उघडण्यात आले...