परांडा: खासापुरी गावाच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; माजी सरपंच चव्हाण यांचा १५ ऑगस्ट रोजी आंदोलनाचा इशारा
Paranda, Dharavshiv | Aug 12, 2025
खासापूर येथील तीनशे कुटुंबांच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष लाईट रस्ता पाणी नसल्याने गेल्या तीन वर्षांपासून भोगत...